या खेळाडूंनी बजावला मतदानाचा हक्क…

भारतीय क्रिकेट निवड समितीची माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी दादरमधील बालमोहन विद्यामंदिरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

आज राज्यात १० महानगरपालिका आणि 10 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान होत आहे. यात सामान्य नागरिकांबरोबरच सेलेब्रिटी आघाडीवर दिसले. जसे चित्रपट क्षेत्रातील ताऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला, तसेच क्रीडाक्षेत्रातील तारेही कुठे मागे राहिले नाहीत. पुणे, मुंबईसह अन्य शहरात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सध्या भारतीय एकदिवसीय संघात ज्याचा बोलबाला आहे त्या महाराष्ट्राच्या स्टार अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने पुण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

माजी क्रिकेटर विनोद कांबळीने केले ट्विटरवरून मतदानाचे अवाहन.

https://twitter.com/vinodkambli349/status/833731467167617025/photo/1?ref_src=twsrc%5Etfw

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री विनोद तावडे यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला.

https://twitter.com/ShelarAshish/status/833920980296798208/photo/1?ref_src=twsrc%5Etfw

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.