Fekamfaak Marathi Movie Cast Story Photos

Vitae purus ligula. Morbi sed diam eget dolor posuere convallis vel vel nisl. Nulla sagittis efficitur ex, at sodales massa pulvinar a. Nunc quis lacinia eros. Fusce ac ipsum gravida, tristique sed felis augue dictum nec consectetuer quis. Elementum eu arcu nunc ornare nam. Vitae libero mauris suspendisse.

Produced by : Me Fac production
Director : Dayanand Rajan
Writer : Dayanand Rajan
Star Cast : Bharat Jadhav, Ruchita Jadhav, Viju Khote, Akshaya Gurav, Sanjivani Jadhav, Vijay Chavan, Mangesh Desai
Release Date  : January 2013
Genre : Comedy Film
Plot Outline : चाळीतल्या आपल्या घरात एक बहिण आणि आईवडिलांसोबत गोपीचं समाधानकारक आयुष्य सुरु आहे… घरोघरी जाऊन सेल्समनचा व्यवसाय करणाऱ्या गोपीला त्याचीच प्रतिस्पर्धी स्नेहा भेटते आणि मग सुरु होतो एक उंदरा-मांजरीचा पाठशिवणीचा खेळ… दरम्यान त्यांच्या आनंदी आयुष्यात अशा काही घटना घडत जातात त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते… आणि सुरु होतो नवा डाव…
‘फेकमफाक’ करणाऱ्या गोपीच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, स्नेहा त्या प्रकरणात कशी गुंतत जाते, गोपीच्या कुटुंबियांच नेमकं काय होतं आणि गोपी या सगळ्यातून स्वताची सुटका कशी करून घेतो याचा सुरस प्रवास पहायचा असेल तर ‘फेकमफाक’ रिलीज झाल्यावर चित्रपटगृहाला भेट द्यायलाच हवी…
Description : गोपी देसाई, लहानशा पण सुखी, प्रेमळ आईवडिलांच्या सहवासात वाढलेला… हसतखेळत आयुष्य जगणारा… एक सदाबहार व्यक्तिमत्व… निव्वळ करमणूक म्हणून ‘फेकमफाक’ करण्याचा गोपीला जगावेगळा छंद… पण हीच ‘फेकमफाक’ एके दिवशी कशी अंगलट येते आणि गोपी त्यातून कसा मार्ग काढतो याची ही सुरस कथा म्हणजे “फेकमफाक”…

What do you think?

0 points
Upvote Downvote